Rahul Gandhi Bharat Jodo Yatra| सभेत पोहोचलेली शेळी बघून राहुल गांधींनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत
2022-10-17
1
१५ ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील बल्लारी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत एक शेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या बकरीला पाहून राहुल गांधींनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.